आजच्या दिवसाच एक विशेष महत्व आहे कारण आज 'गुरूपोर्णीमा'. तस बघायला गेल तर, केवळ ह्याच दिवशी 'गुरू' महत्वाचा किंवा त्याच पुजन करायच अस नाही पण आपण just like any other day (father's day, mother's day...) हा दिवस साजरा करूच शकत नाही. हा आता तस बघायला गेल तर शाळा सोडल्या पासून फार काही नाही केलय ह्या दिवशी, कारण आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यात (जीवन हा फार मोठा शब्द वाटतोय मला :) ) आपल्याकडे वेळ फार कमी आहे. [हे किती खर ते ज्याच त्याला ठाऊक! असलेल्या वेळेचा आपण सो कॉल्ड 'सदुपयोग ' करतो का?? हा फार मोठा प्रश्न आहे.] म्हणून निदान आपण ह्या दिवशी तरी वेळात वेळ काढून गुरूबद्दलचा आदर व्यक्त करतो.
खर तर आत्ता आत्ता मला ह्या दिवसाच खर महत्व लक्षात येतय. कारण माझा गुरू अशी को णी एकच व्यक्ती नसुन, सगळीकडे मला त्याची प्रचिती येत आहे.
आता असा प्रश्न पडण अगदी स्वाभाविक आहे की गुरू सगळीकडे कसा?? तो काय इतका सहजा सहजी available असतो काय?? ह्याला अगदी साध उत्तर आहे: YOUR POINT OF VIEW! हो खरच!!
Somebody said few months ago: "Start observing people, look in their eyes while talking..." At that point of time I didn't realized that how much this approach was going to help me & now when I'm consistently following it , I feel everywhere there is somebody who is teaching you some things & its totally up to you whether you open your eyes & listen very carefully OR simply say that no, no I do not have time! I'm too busy today! & pretend closing your eyes...
Look, Now we appreciate the management style of the famous Dabbawallas, their time management skills, & punctuality & almost 0 % defects while delivering ... (isn't it TQM??) Now when it is open secret & accepted as a management lesson to some of the B' schools, only then we have got all the time in the world to observe & learn!
As it is rightly said by someone: "Time stops for nobody! so you should change yourself accordingly to stay alive!"
In the words of famous poet Gulzar sir, in Jagjit Sing's album: MARASIM,
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
So refresh yourself on every second of your life, coz there is no other joy than living life LIVE!
थोडं (नाही खरतर बराच) भरकटलोय ना मी? काय करू जुनं आठवल आणी...
हां तर आज संध्याकाळी मी माझ्या अश्याच एका गुरूकडे - म्हणजेच Keskar Madem कडे गेलो होतो. किती महीने, वर्ष नक्की आठवत नाहीये पण एकंदर पहाता बराच कालावधी लोटला आहे मी त्यांना भेटून. नऊ वाजता क्लास संपेल तेंव्हा नऊ नंतर ये अस जेंव्हा कळल तेंव्हा मी म्हटल की ९:१५ पर्यंत येतो. खरतर १० एक मिनीट उशीराच पोहोचलो होतो मी.. मला वाटल की मला चांगलाच उशीर झालाय म्हणून हळूच दार वाजवल, आणी बघतो तर काय निखीलही होता तिथं. नुकताच त्याचा ब्लॉग वाचलाय.. (Wow man he's enjoying his treks. I must say he is having best time & I hope once I end up with my second year I'll take the tracks on, its so refreshing!)
तस पहायला गेल तर आता जपानी भाषेशी काहीही संबंध राहीलेला नाही [खरच तस आहे का? हा प्रश्न स्वता:ला विचारला आणी उत्तर नकारार्थीच मिळाल, कारण- Japanese management style, kaizen, 5S's, Japanese people, their culture, books on prehistory of Japan, sake, sushi, songs, आणी अश्या अनेक गोष्टी चालू आहेत... पण तरीही भाषेचा काहीही संबंध नाहीये (पण भाषेचा फक्त लिपीशीच संबंध असतो काय?? 'संवाद' साधायला बोलणच गरजेच आहे काय? लोक डोळ्यांनीही बोलू शकतात, चेहेर्यावरचे भाव वाचू शकतात नं? जपानी लोकांचा आनंद, हसणं, हे काही आपल्यापेक्षा फार काही वेगळ नसतच मूळी...
I think your perspective matters most of the time!
नुकताच 'सायुरीचा' "जपानी बॉस" हे माय बोलीवरच ललित (http://www.maayboli.com/node/1236)
वाचल आणी वाटल की, का नाही मी Keskar Madem ना जाऊन भेटत?? म्हणून आज गेलोच मुद्दाम फोन करून... खूप बर वाटल कित्येक दिवसांनी मी त्यांना भेटलो होतो. त्यां नाही खूप आनंद झाला होता मला बघून.. फार नाही बोलू शकलो वेळे अभावी पण एक नक्की प्रॉमिस केलय की वेळात वेळ काढून एखाद्या शनिवारी / रविवारी निवांत भेटीन(ते शनिवार / रविवारच आत्ता थोड कठीण दिसतय... पण एखाद्या वीकएन्डला जमवीनच... बघू कस जमतय ते...)
त्या वेळेला मनात आल ते बोललो, तरीही खुपस बोलायच आहे बघू वेळ काढून बोलीन.. तर बाकीच हे सारं बोलायला हा एवढा लेखप्रपंच!!
आता वाटतय की आपण नेटवर कस टिचकी मारून "refresh" करतो ना अगदी तस्सच झालय माझं!! ही माझ 'खुप जुनं पण फार फार मोलाच पान' मी आत्ताच refresh केलय. :)
दीप
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"
Friday, July 18, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Khoooop Sundaar...
Deep personal touch ahe hyala...
अरे त्या दिवशी फार म्हणजे फारच सेंटी झालो होतो! :) अर्थात ह्यात काहीही खोटं किंवा अतिशयोक्ती नाहीये खरच अजूनही तो दिवस (संध्याकाळ की रात्र?? ;) ) माझ्या संपूर्णतः लक्षात आहे! :) तू ऑलरेडी होतास तिकडे आणि मी जरा घाईतच मधे आलो होतो! खरतर ह्या ब्लॉगची लिंकही द्यायची होती मला तेंव्हा मेलही केली होती पण माहित नाही मेल का बाऊन्स होतायत ते :(
nywz thanks a lot! :P
Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! ;)
Post a Comment